«

»

Tujhya Kushit

चिंब भिजल्यावर तहान लागते ना,
तसे होते तुला भेटल्यावर,
तुलाच पाहत राहावंसं वाटतं,
तुझ्या कुशीत मिटल्यावर…