Tag: Vat Pahnaryanpeksha Vat Lavnarech Khup Astat

Vat Pahnaryanpeksha Vat Lavnarech Khup Astat

Vat Pahnaryanpeksha Vat Lavnarech Khup Astat Image

वाट पाहणाऱ्यांपेक्षा वाट लावणारेच खुप असतात,
जमिनीवर उभे राहून आकाशाला हात लावणारेच खुप असतात,
सर्वांच्याच आयुष्यात दुःख भरभरुन असते,
कारण सुख देणाऱ्यांपेक्षा दुःख देणारेच खुप असतात…