Vahinicha Vadhdivas | Birthday Wishes for Sister in Law

Birthday Wishes for Vahini in Marathi | Sister in Law Birthday Wishes in Marathi | वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस, एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस.. मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले, नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले.. आज आला आहे एक खास दिवस, माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…! खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते, दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते.. वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी साहेब..! Vahini la Birthday Wishes in Marathi लक्ष्मी ची मूर्ती आहात तुम्ही, या घराची इज्जत आहात तुम्ही, सर्व जगात व्हावी तुमची कीर्ती, देवाला हीच विनंती आमची.. माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! पहा वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्व …

Read more