Tag: Tumhi Konache Man Dukhavalat

Ti Vyakti Tumchyavar Khup Prem Karte

LOVE SMS MARATHI Image

तुम्ही कोणाचं मन दुखावलंत,
आणि तरीही ती व्यक्ती तुमच्याशी,
त्याच प्रेमाने,
आपुलकीने बोलत असेल,
तर ती व्यक्ती
खरंच तुमच्यावर
खुप प्रेम करत असते…