Tag: Tujhyavar Prem Aahe Ka Nahi He

Tu Bolat Nahis Tevha

तुझ्यावर प्रेम आहे का नाही हे,
माहिती नाही..
पण तु जेव्हा,
माझ्याशी बोलत नाहीस ना,
तेव्हा खरंच,
मला करमत नाही…
I Miss You!