Tag: Shikshak Ushir Ka Jhala Shalet Yayla

Shikshak Ani Chintu Joke

Shikshak Ani Chintu Joke FUNNY SMS MARATHI Image

शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला?
चिंटू: आई बाबा भांडत होते,
शिक्षक: त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?
चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता…

Share Dost App