Tag: shikshak eka peruchya zadavar

Marathi Shikvan Funny

Marathi Shikvan Funny Image

शिक्षक: एका पेरुच्या झाडावर १० आंबे आहेत,
त्यातले ५ चिक्कु मी काढुन घेतले,
तर त्या झाडावरील १३ पपईंपैकी किती मोसंबी राहतील?
विद्यार्थी: १० हत्ती आणि २ तारे..
शिक्षक: अरे वा !! कसं काय बरोबर ओळखलंस?
विद्यार्थी: कारण मी आज डब्यात बटाट्याची भाजी आणलीय म्हणुन मला शेपुची भाजी आवडते.

शिकवण: रोज ब्रश करत जा नाहीतर घरात उंदिर येतात आणि मग गाय चारा खाते…