Tag: Saundaryapekshahi Sundar Tujhe Disne Aahe

Tujhe Majhya Jeevnat Asne

Tujhe Majhya Jeevnat Asne PREM CHAROLI MARATHI Image

सौंदर्यापेक्षाही सुंदर तुझं दिसणं आहे,
स्वप्नापेक्षाही रम्य तुझं हसणं आहे,
फुलापेक्षाही कोमल तुझं रुसणं आहे,
या सर्वापेक्षा सुंदर तुझं माझ्या जीवनात असणं आहे…