Tag: Saap Gharavar Disla Ki

Saap Gharavar Disla Ki

Saap Gharavar Disla Ki REAL FACT SMS MARATHI Image

साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात,
पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात…
तात्पर्य: लोक सन्मान तुमचा नाही तर,
तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात…