Tag: Rimzim Pavsat Tula Vatat Asel Chimb Bhijave

Rain SMS in Marathi

Rain SMS in Marathi Image

रिमझिम पावसात तुला वाटत असेल चिंब भिजावे,
पाणी उडवत गाणी गातांना कोणीतरी खास भेटावे
हो ना?
ए हो बोल ना!!
लाजायचं
काय त्यात
प्रत्येक
“बेडकाला” असेच वाटते.

Share Dost App