Tag: Ramya Sakali Kirne Sojval Aani Soneri

Dasaryachya Hardik Shubhechha | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Dasaryachya Hardik Shubhechha | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा Image

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!