Tag: Pahila Gadhav: Majha Malak Mala Jam Marto Re

Gadhav Joke Marathi

Gadhav Joke Marathi Image

पहिला गाढव: माझा मालक मला जाम मारतो रे,
दुसरा गाढव: मग निघून जात का नाहीस तू?
पहिला गाढव: खरं तर कधी कधी वाटतं असं,
पण माझ्या मालकाची मुलगी आहे ना ती खूप सॉलिड आहे यार,
तिने कधी काही चूक केली की मालक बोलतो,
नीट वागली नाहीस तर या गाढवाशी तुझं लग्न लावून देईल,
या आशेवर मी अजून आहे इथे…

Share Dost App