Tag: Pahat Jhali! Pahat Jhali

Shubh Sakal Marathi Whatsapp Status

पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली…
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा…
Whatsapp बघायची वेळ झाली…!
शुभ सकाळ!

शुभ सकाळ मराठी Whatsapp स्टेटस