Tag: Mulgi: Plz Doctor Majhya Priykarala Aat Bolva Na

Doctor Patient Joke Marathi

Doctor Patient Joke Marathi Image

मुलगी: प्लीज, डॉक्टर माझ्या प्रियकराला आत बोलवा ना,
डॉक्टर: भरोसा ठेव माझ्यावर मी चांगला डॉक्टर आहे.
मी तसं काही करणार नाही..



मुलगी: तसं काही नाही रे शहाण्या,
तुमची नर्स बाहेर एकटी आहे
आणि त्या हरामखोरावर माझा अजिबात विश्वास नाही…