Tag: Mulgi Customer Care La Mala 1 Message

Mulgi Customer Care Joke

Mulgi Customer Care Joke FUNNY SMS MARATHI Image

मुलगी (Customer Care ला): मला १ मेसेज,
१५ जणांना पाठवायचा आहे, कसा करू?
Customer Care: मेसेज काय आहे?
मुलगी: हाय जानू, काय करतोयस?
माझा रिचार्ज संपलाय १०० चा रिचार्ज कर ना…