Tag: MARATHI STATUS FOR WHATSAPP

Jyachyasathi Dolyat Ashru Yavet

ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही,
आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…

Share Dost App

Pranyanvar Prem Kara

प्राण्यांवर प्रेम करा… ते किती चविष्ट असतात…!

Share Dost App

Khare Prem Status

व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं प्रेम असतं…

Share Dost App