Maitri Mhanje Marathi Charoli

मैत्री म्हणजे, आपल्या विचारात, सतत कुणी येणं असतं… मैत्री म्हणजे, न मागता समोरच्याला, भरभरून प्रेम देणं असतं…

Maitri Mhanje Charoli

मैत्री म्हणजे, तुझे मन आपोआप मला कळणं, मैत्री म्हणजे, माझ्या मनाचं नातं तुझ्याशी जुळणं…