Tag: Kavla Mhanala Mansas

Sarvpitri Amavsechya Hardik Shubhechha

कावळा म्हणाला माणसास,
पंधरवडाच फक्त आठवणीने,
नैवेद्य खिडकीवर असतो!
३५० दिवस मात्र आम्ही,
उकिरड्यावरच बसतो!
पुण्य मिळवायच्या आशेवर,
ठेवलास तू घास..
जिवंतपणीच सांभाळ पालकांना,
पुण्य मिळेल हमखास..
शुभ सकाळ!
सर्वपित्री अमावस्येच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Share Dost App