Tag: Kadhi Kadhi Konavar Avlambun Rahnyapeksha

Swathache Nirnay Swathach Ghyavet

Swathache Nirnay Swathach Ghyavet ENCOURAGING SMS MARATHI Image

कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा,
स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत…
बरोबर ठरला तर जिंकल्याचा आनंद मिळतो,
आणि चुकला तर अनुभव मिळतो…