Tag: God Mansanchya Aathvaninni

Shubh Prabhat.. Shubh Divas

गोड माणसांच्या आठवणींनी,
आयुष्य कसं गोड बनतं,
दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर,
नकळत ओठांवर हास्य खुलतं..
शुभ प्रभात.. शुभ दिवस!