Tag: Ganya Aaplya Baykola Patra Lihito

Kiss Joke Marathi

Kiss Joke Marathi FUNNY SMS MARATHI Image

गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो,
या महिन्यात पगारा ऐवजी १०० “कीस” (Kiss) पाठवतोय.

बायकोने उत्तर दिले, तुमचे “१०० कीस” मिळाले.
हिशोब पाठवते…

दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवलं..

चिंटू च्या सरांना ७ द्यावे लागले..

भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावे लागले..

घरमालक रोज ७-८ घेऊन जातात..

तुम्ही काळजी करू नका अजून ३०-४० कीस बाकी आहेत,
या महिन्याचे भागून जाईल…

Share Dost App