Tag: Ekda Bus Madhe Khup Gardi Aste

Ekda Bus Madhe Khup Gardi Aste

Ekda Bus Madhe Khup Gardi Aste Image

एकदा बस मध्ये खूप गर्दी असते,
उभे राहुन कंटाळलेली एक बाई
एका गाठोड्यावर बसते..
एक माणूस: बाई, गाठोड्यावर नका बसु टरबुज फुटतील…
बाई: गाठोड्यात टरबुज आहेत का?
माणूस: नाही, खिळे आहेत…
☺☺☺

Share Dost App