Tag: College Jivnat Majhi Ek “Manisha” Hoti

College Jivnatil Kavita

College Jivnatil Kavita Image

कॉलेज जीवनात माझी एक “मनीषा” होती!
“संगीता” वर प्रेम करावं,
तशी “भावना” ही माझ्या मनात होती,
“प्रेरणा” तर रोजच भेटायची!
माझी “साधना” तर पक्की होती!
पण “आशा” जवळ असतांनाही,
माझ्या पदरात “आकांक्षा” पडली!
माझी “अपेक्षा” अपेक्षाच राहीली!
आणि माझ्या जवळ आता फक्त
“कल्पना” राहीली!
तर
मला आता सांगा “कविता” कशी वाटली…

Share Dost App