Happy Birthday Wishes for Aatya in Marathi | आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Aatya in Marathi | आत्यासाठी वाढदिवस शुभेच्छा नेसून पैठणी साडी,चालवते आत्या नवी गाडी..सगळ्यांना देते दम भारी,आत्या माझी एक नंबरी..माझ्या प्रेमळ आत्याला वाढदिवसाच्याखूप साऱ्या शुभेच्छा..! Happy Birthday Aatya | हैप्पी बर्थडे आत्या थोडीशी रागीट, थोडीशी नटखट, आत्या आमची आहे घराची जान..लग्न-समारंभात तिला मान..बाबांसाठी अजूनही आहे ती लहान..माझ्यासाठी ती लाड पुरवणारी खाण..माझ्या गोड आत्तूला वाढदिवसाच्या शुभेच्छा छान ! सासरी राहूनही माहेरच्यालोकांसाठी झुरणारी..माहेरी येण्यासाठीसण – उत्सवांची वाट पाहणारी..सासरच्या मंडळीत माहेरची नाते शोधणारी..अशा माझ्या आत्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! आजी-आजोबांची लेक लाडकी,आईसाठी बहिण धाकटी..माहेरच्यांसाठी हळवी होते,कधी लहान होऊन आमच्यात रमते..खंबीर होऊन बाबांच्या पाठी उभी राहते,या माझ्या आत्याचा आहे आज वाढदिवस..!सदैव सुखी ठेव देवा तिला, हाच माझा नवस..वाढदिवसाच्या …

Read more