Tumhi Mala Sodnar Nahi Na

बायको :- तुम्ही मला सोडणार नाही ना? नवरा :- नाही गं.. बायको :- मी जाड झाले तरी? नवरा :- नाही सोडणार.. बायको :- मी वेडी झाले तरी? नवरा :- सोडलंय का अजून?