Gajanan Maharaj Status Marathi | गजानन महाराज स्टेटस मराठी

गजानन महाराज स्टेटस मराठी | Gajanan Maharaj Status Marathi ॥ अनंत कोटी ॥ ॥ ब्रह्मांड नायक ॥ ॥ महाराजाधिराज ॥ ॥ योगीराज ॥ ॥ परब्रम्ह॥ ॥ सच्चीदानंद ॥ ॥ भक्तप्रतिपालक ॥ ॥ शेगावनिवासी ॥ ॥ समर्थ सदगुरू ॥ ॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥ !! गण गण गणात बोते !! !! जय गजानन माउली !! आम्ही भक्त शेगाव निवासीयाचे, दर्शन होता त्याचे मन जाई हर्षुन.. पुण्य लाभे सात जन्मीचे, गजानन चरण स्पर्शून.. गण गण गणात बोते.. जय गजानन..! शेगाव गावी वसले गजानन, स्मरणे त्यांच्या हरतील विघ्न.. म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला, नमस्कार माझा श्री गजाननाला.. कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे। …

Read more

Gajanan Maharaj Prakat Dinachya Hardik Shubhechha | गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Gajanan Maharaj Prakat Dinachya Hardik Shubhechha 2022 Gajanan Maharaj Prakat Din 2022: संत गजानन महाराजांचा १४४ वा प्रकटदिन यंदा बुधवारी 23 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. योगायोग असा की यावर्षी प्रकटदिनाची तारीख अणि तिथि एकाच दिवशी जुळून आली आहे. गजानन महाराज कसे प्रकट झाले कुठून आले याची सहसा कुणालाच माहिती नाही पण पहिल्यांदा बंकटलाल आणि दामोदर या दोन व्यक्तींना गजानन महाराज नग्न अवस्थेत दिसले. शेगावच्या एका वटवृक्षाखाली एक गोरा तरुण मुलगा उष्ट्या पत्रवाळ्यातील भात खात होता आणि गण गण गणात बोते असा मंत्रजप करत होता. साधारणतः महाराजांचे वय त्यावेळी ३०-३२ असावे असा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील …

Read more