Tag: Aathvan Yene Aani Aathvan Kadhne

Aapan Aathvan Tyanchich Kadhto

Aapan Aathvan Tyanchich Kadhto MISS U SMS MARATHI Image

आठवण येणे आणि आठवण काढणे,
यात खूप फरक आहे,
आपण आठवण त्यांचीच काढतो,
जे आपले आहेत…
आणि आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात…