Tag: Aali Diwali

Divalichya Shubhechha | दिवाळीच्या शुभेच्छा

DIWALI SMS MARATHI Image

आली दिवाळी
उजळला देव्हारा..
अंधारात या
पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश
मनात रुजावा..
आनंदी आनंद
दिवसागणिक वाढावा…
दिवाळीच्या शुभेच्छा!