New Year Message in Marathi

*माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!* *चला..* *या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!* *तुमच्या या मैत्रीची साथ* *यापुढे ही अशीच कायम असू द्या…* *नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…* *येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!*