प्रोपोस डे शुभेच्छा

नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… Happy Propose Day ! Nahi Aaj Paraynta Bolta Aale, Aaj Te Sare Tujhyaphude Mandnar Ahe, Nahi Jagu Shakat Tujhyashivay, Itkech Tula Sangnar Ahe… Happy Propose Day !

Valentine Day Propose Lines Marathi

नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!