Tag: हसण्याची इच्छा नसली तरी

Jeevan Ek Rangmanch Aahe

हसण्याची इच्छा नसली तरी,
हसावे लागते..
कसे आहे विचारले तर,
मजेत म्हणावे लागते..
जीवन एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते…

Share Dost App