Tag: सूर्य किरण जर उगवले नसते

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

TEACHER DAY SMS MARATHI Image

सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!