Tag: सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे

Sukhi Jeevnachi Gurukilli

सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे,
पाप होईल इतके कमवू नये,
आजारी पडू इतके खाऊ नये,
कर्ज होईल इतके खर्चू नये आणि
भांडण होईल असे बोलू नये…

Share Dost App