Tag: समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन

Samadhan Hech Khare Sukh Aahe

GOOD MORNING SMS MARATHI Image

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही,
आणि वाटून खाणारा कधी,
उपाशी मरत नाही…
शुभ सकाळ!