Tag: सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात

Manapasun Aathvn Kadhli Ahe Tumchi

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला की फुले सुकून जातात,
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसेच विसरून जातात….!

Share Dost App