Tag: श्रीमंत मित्र सोबत वावरतांना

Maitricha Dharm

FRIENDSHIP SMS MARATHI Image

श्रीमंत मित्र सोबत वावरतांना,
गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे…
आणि,
गरीब मित्र सोबत वावरतांना,
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे…
हाच मैत्रीचा धर्म आहे…!

Share Dost App