Tag: शूरता हा माझा आत्मा आहे

Hoy Mi Marathi Aahe

Hoy Mi Marathi Aahe SHIV JAYANTI SMS MARATHI Image

शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे!
जय शिवराय!!