Tag: लहान असतांना आपण ना

Lahan Ani Mothepanatil Farak

Lahan Ani Mothepanatil Farak REAL FACT SMS MARATHI Image

लहान असतांना आपण ना,
झोपण्यासाठी रडायचं
नाटक करायचो..
आज मोठे झालो तर,
रडण्यासाठी म्हणुन
झोपायचं नाटक करतो…

Share Dost App