Tag: रात्र नाही स्वप्नं बदलते

Pan Vel Nakkich Badalte

Pan Vel Nakkich Badalte THOUGHTS SMS MARATHI Image

रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…