Tag: रात्रीचे अडीच वाजलेले असतात

Navra Bayko Joke

Navra Bayko Joke Image

रात्रीचे अडीच वाजलेले असतात,
बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते,
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो,
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात..
आधी गोळी घ्या न मग झोपा…
☺☺☺