Tag: यमराज : बोल मानवा

Mobile Charger Joke Marathi

Mobile Charger Joke Marathi FUNNY SMS MARATHI Image

यमराज : बोल मानवा, तुला कुठे
जायचं आहे, स्वर्गात कि नरकात?
मानव : देवा, पृथ्वीवरून माझा
Mobile आणि Charger मागवून घ्या..
☺☺☺
मी कुठे पण राहायला तयार आहे!