Tag: मिठीत घेऊन विचारले तिने

Marathi KISS Day SMS

HOLI SMS MARATHI Image

मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे…