Tag: माझा एक मित्र काल कट्ट्यावर बसल्यावर

Baykone Tyala Khupach Dhutle

Baykone Tyala Khupach Dhutle FUNNY SMS MARATHI Image

माझा एक मित्र काल कट्ट्यावर बसल्यावर,
सुजल्या चेहऱ्याने सांगत होता..
संध्याकाळी बायकोने त्याला
खुप म्हणजे खूपच धुतले..
कारण अगदी साधंसच होतं,
त्याने उदबत्ती लावतांना बायकोकडे पाहत,
फक्त एवढंच म्हटलं..
☺☺☺
“घरातली पीडा बाहेर जावो,
बाहेरची लक्ष्मी घरात येवो!”
☺☺☺

Share Dost App