Tag: मागितली होती फक्त तुझी साथ

Sodun Gelas Hatatala Haat

Sodun Gelas Hatatala Haat BREAK UP SMS MARATHI Image

मागितली होती फक्त तुझी साथ,
तु तर सोडून गेलास हातातला हात,
म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही,
पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!