Tag: मांजरीच्या कुशीत लपलंय कोण

Panghrun Ghevun Zopa Aata Chaan

GOOD NIGHT SMS MARATHI Image

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान…
शुभ रात्री!