Tag: मन नसतं दुखवायचं कुणाचं

Kuni Asach Naste Jaat Kunala Sodun

मन नसतं दुखवायचं कुणाचं
हृदय तोडून,
दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून,
चुका आपल्याही असतात,
कारण…
कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून…

Share Dost App