Tag: भारतात बिस्कीट उत्पादन करणाऱ्या

Marie Vs Parle G Joke

Marie Vs Parle G Joke FUNNY SMS MARATHI Image

भारतात बिस्कीट उत्पादन करणाऱ्या,
दोन प्रसिद्ध कंपन्या:
१) मारी गोल्ड २) पारले जी,
एक कपात जात नाही,
दुसरा कपात गेला की परत येत नाही…
☺☺☺