Tag: बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..

Happy Sunday SMS Marathi | Shubh Ravivar

Happy Sunday SMS Marathi | Shubh Ravivar Image

Happy Sunday!
बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण..!!

हा रविवार मनोसोक्त जगा..
बालपणीच्या आठवणी ताज्या करा!

Share Dost App