Tag: बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा sms

Baykocha Vadhdivas | Birthday SMS for Wife in Marathi

Baykocha Vadhdivas | Birthday SMS for Wife in Marathi BIRTHDAY SMS MARATHI Image

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!