Tag: बाबा: झम्पू जरा तुझा मोबाईल दे रे

Baba Ani Jhampu Joke

Baba Ani Jhampu Joke FUNNY SMS MARATHI Image

बाबा: झम्पू जरा तुझा मोबाईल दे रे,
झम्प्या : एक मिनिट हा बाबा स्विच ऑन करून देतो..
झम्प्या Item चे फोटो उडवतो,
सर्व मुलींचे मेसेज आणि Number Delete करतो,
आलेले Call Delete करतो,
Memory Card Format मारतो,
बाबा: आभारी आहे. घड्याळ बंद पडले ना,
फक्त Time बघायचा होता…
☺☺☺